शिक्षण क्षेत्र
महाराष्ट्र सरकार स्थापित स्वायत्त संस्था म्हणून सारथी संस्थेकडून शैक्षणिक क्षेत्रात जे उपक्रम राबविले जातात, ते सर्व उपक्रम तळागाळातील मराठा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम SMP प्रतिनिधी यांच्याकडून केले जाते.
यामध्ये प्रामुख्याने खालील महत्त्वाचे उपक्रम मोठया प्रमाणात राबविण्याचा प्रयत्न केला जातो:
स्पर्धा परीक्षा क्लासेस (MPSC/UPSC/Banking/SSC)
Defence exam मार्गदर्शन कार्यक्रम (NDA, Navy, इत्यादी)
विविध प्रकारच्या शाळा, कॉलेज व पी.एच.डी. स्तरावरील शिष्यवृत्ती योजना
परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना
मराठा तरुण कौशल्य विकास कार्यक्रम
प्रमुख फायदे
दर्जेदार शिक्षण साहित्य आणि संसाधनांची उपलब्धता
अनुभवी शिक्षकांसोबत वैयक्तिक मार्गदर्शन
उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती संधी
कारकीर्द मार्गदर्शन आणि सल्ला
संगणक साक्षरता आणि डिजिटल कौशल्य प्रशिक्षण
शाळेनंतर कार्यक्रम आणि गृहपाठ सहाय्य


